RSS

www.zpguruji.com

तंत्रस्नेही शिक्षकांसाठीचे संकेतस्थळ  http://www.zpguruji.com

मित्रांनो आज प्रत्येकाला वाटते की तंत्रज्ञान शिकल्याशिवाय पर्याय नाही . हे आता जीवनावश्यकच बनत चाललेले आहे . आपण शिकवणी लावुन अथवा कार्यशाळा करुन हे शिकण्याचा प्रयत्न करतो – तरिही आपण निराश होतो . कारण शिकवणीत अथवा कार्यशाळेत घेतलेली माहिती ही फार काळ पर्यंत आपण लक्षात ठेवू शकत नाही . 
यावर उपाय म्हणून  http://www.zpguruji.com   तर्फे शिक्षकांनी तंत्रस्नेही व्हावे म्हणून या संकेतस्थळाची रचना करण्यात आलेली आहे , महाराष्ट्रातील शिक्षकाकडून सगळ्यात जास्त वापर असणारी ही वेबसाईट आहे . दरमहा 10 जी बी डाटा हा वापरकर्त्याकडून ट्रांस्फर केला जातो . या संकेतस्थळाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे (दि . 12.11.2015 पर्यंत )..
1 मराठी टायपिंग (युनिकोड , ism 3, ism 6, फॉंट कन्वर्टींग)
2 इमेल वापरासंबधी व्हीडीओ
3 गुगल फॉर्मवरील व्हिडीओ 
4 युटुब व्हिडीओ वापर (अपलोड आणि डाऊनलोड )
5 सरल विद्यार्थी पोर्टल व्हिडीओ 
6 जिल्हा बदली करू इच्छिणा-या शिक्षकांसाठी – मिचुअल शोधण्यासाठी एकदम सोपा प्रोग्राम 
7 दैनंदिन अध्यापनात शैक्षणीक साहित्याचा वापर करण्यासाठी इ शैक्षणीक साहित्य – डाऊनलोड व अपलोड करण्यासाठीचा प्रोग्राम 
8 व्हिडीओ निर्मिती कशी करावी या बाबत मार्गदर्शन 
9 HTML Programming भाषा शिकण्यासाठी अत्यंत सोपे मार्गदर्शन 
10 मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेलचा वापर यासंबंधी मार्गदर्शन
11 मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये पत्रलेखन संबधी प्रात्यक्षिक 
12 पॉवरपॉईंट मध्ये शैक्षणिक साहित्य बनवण्यासाठी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन 
13 लेखक /कवी / विचारवंत शिक्षकांसाठी स्वतंत्र लॉग इन देऊन त्यांना स्वताची अभिव्यक्ती मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध
14 ग्राफिक्स मध्ये फोटोशॉप चे खुप सोप्या भाषेतील प्रात्यक्षिकासह व्हिडीओ 
15 कोरल ड्रॉ शिकण्यासाठी सोपे मार्गदर्शन 
16 डाऊनलोडस मध्ये महत्वाचे सॉफ्टवेयर 
17 या सोबत संस्कारात्मक माहिती राष्ट्रवंदना , भक्तीसाधना , सण व उत्सव माहिती , सांस्कृतिक गीते , सुविचार संग्रह , बोधकथा इत्यादी .
18 ब्लॉगस्पॉट मध्ये आपल्या शाळेचा ब्लॉग कसा तयार करायचा याचे संपूर्ण मार्गदर्शन
19 छोटे छोटे  व्हिडिओ प्रात्यक्षिकासह खूप काही

या संकेतस्थळ निर्मिती मागील उद्देश हा आहे की शिक्षकांना स्वता आपल्या वर्गासाठीचे शैक्षणिक साहित्य निर्माण करण्यासाठी मदत करणे . तसेच इ लर्निंग म्हणजे लाखो रुपयांचा खर्च नसुन आपण आपल्या मोबाईल द्वारे सुध्दा मुलांना इ लर्निंग द्वारे शिकवू शकता .
अजुन संकेतस्थळावर वरिल यादीसह नवनविन माहितीची भर पडत रहाणार आहे . धन्यवाद
.

 

टिप्पण्या बंद आहेत.