RSS

सरल DATABASE live updates

http://education.maharashtra.gov.in

All information is confirmed from site…….

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची Staff Portal वर माहिती भरण्यासाठी पुणे,मुंबई(उपसंचालक),गडचिरोली हया जिल्हयांसाठी नव्याने लॉगिन उपलब्ध केले आहेत. तसेच यापूर्वी दिलेल्या जिल्हयांना लॉगिन उपलब्ध‍ नाहीत. तरी, सदर जिल्हयांना माहिती भरण्यासाठी दिनांक 05.12.2015 पर्यंत लॉगिन उपलब्ध राहतील. तरी सदर जिल्ह्यातील शाळांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची विहित मुदतीत माहिती भरून घ्यावी. इतर जिल्हयांना माहिती भरण्यासाठी यथावकाश वेळापत्रक देण्यात येईल.
Staff Portal मध्ये माहिती भरताना ती अधिक सुलभ व सुकर होण्याच्यादृष्टीने पुढीलप्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत. 

१.

शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरताना प्राथम्याने पुढील 8मेनुमधील माहिती भरावयाची आहे. Personal Details (Basic&Current Posting, Pay details), Additional Info. for Samayojan, Caste and Certificate, Initial Appointment, Qualification Details (Academic and Professional), Subject taught, Physical Handicapped Details (Applicable असेल तरच भरावे), UDISE Details.सदर मेनुमधील माहिती पूर्ण भरुन ती प्रत्येक मेनुनिहाय (Forward Menu-wise)किंवा एकत्रितरित्या (Forward Entire Data) Cluster login लाForward करता येईल. सदरची माहिती ही UDISE व Samayojan साठी आवश्यक असल्याने ती भरलीच पाहिजे.

२.

वरील माहिती Forward केल्यानंतर उर्वरित Other Joining Details, Training Details, Family या मेनुमधील माहिती भरावी.

३.

तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे सध्या Service History हा मेनु Disable करण्यात आला आहे.

४.

शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हा Map only with Shalarth or UDISE केल्यानंतर जन्मदिनांकांमध्ये बदल असल्यास प्रथमत: त्या शिक्ष्‍ाक/शिक्षकेतर कर्मचाऱ्याची सर्व माहिती भरुन ती ती cluster ला Forward करावी. Cluster ने ती माहिती Verify करावी. सदर माहिती Verify केल्यानंतरच शाळेच्या लॉगिनवर Forward To CH Menu मध्ये Forward Data For DOB correction हा sub menu select करावा. त्यात ज्या शिक्षकासाठीची जन्मदिनांक बदलावयाची आहे त्या कर्मचा-याचे नांव Select करुन ते Foward करावे. त्यानंतर BEO login वरुन Correction/ Discrepancy या मेनुमध्ये Change in Date Birth for Verified Staff Details हा Sub Menu Select करुन संबंधित शिक्षकाची शाळा व नाव निवडून त्याची New Date of Birth Enter करुन Data Saveकरावा. तसेच जन्मतारीख्‍ा बदलासाठी अनावधानाने नाव त्यात आल्यास अथवा जन्मतारखेत काही बदल नसल्यास ते Reject करावे.

५.

Server च्या तांत्रिक अडचणींमुळे Appointment Order, Individual Approval, Caste and Validity Certificate, Qualification Certificate Physically Handicapped Certificate या सर्वांसाठी Certificate Upload करण्याची Facility तुर्त Disable करण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणतीही कागदपत्रे Upload करण्याची आवश्यकता नसून माहिती तशीचSave करावी.

६.

शिक्षक माहिती भरत असताना portal वर दाखवत असेल्या संच मान्यतेच्या मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्यास सदर शिक्षक हा as an Excess म्हणून त्याची नोंद करुन शिक्षकांची माहिती भरुन घ्यावी. माहिती भरण्यासाठी सदरची सुविधा आहे, सदर शिक्षक हा Excess म्हणून दाखविला तरी तो शिक्षक हा अतिरिक्त म्हणून ग्राहय धरला जाणार नाही.

७.

दिनांक ३०.०९.१४ नंतरच्या शिक्षक/शिक्षकेतर नवीन कर्मचाऱ्यांसाठी तसेच एखादया शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे नाव दिसत नसल्यास अशा सर्व कर्मचा-यांची माहिती भरण्यासाठी पुढील लॉगिनवर फॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. संपूर्ण पडताळणी करुनच सदरची माहिती भरावी.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचे लॉगिन – खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिन – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मुख्याध्यापक लॉगिन – कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा

८.

तसेच जात प्रवर्ग, शैक्षणिक अर्हता, विद्यापीठ बोर्ड यादी Update केलेली आहे. तथापि, अद्यापही काही जात प्रवर्ग,शैक्षणिक अर्हता,विद्यापीठ/बोर्ड यादी दिसत नसल्यास तेवढयाच बाबतीतsanchmanyata@gmail.com वर email पाठवावा. माहिती तपासून ती update करण्यात येईल
maharashtra.gov.in

view original 

Notice :- Baseline Test चे मार्क भरण्याची सुविधा बंद करण्यात येत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Baseline Report Card

संकलन
आशा चिने

 

टिप्पण्या बंद आहेत.