शब्दात भर
🌸🌸🌸🌸🌸🌸
मराठी भाषेत काही शब्द असे असतात, जे आपल्याला परिचयाचे वाटतात, परंतु त्यांचा नेमका अर्थ सांगताना आपली तारांबळ उडते. खाली दिलेली यादी किमान दोन वेळा तरी वाचा. आपल्या शब्दसंपत्तीमध्ये नक्कीच भर पडेल.
🌺🅰🌺🆚🌺
काही महत्वाचे शब्द व अर्थ
1.अकालिन एकाएकी घडणारे
2.आकालिन अयोग्य वेळेचे
3.आकांडतांडव रागाने केलेला थरथराट
4.अखंडित सतत चालणारे
5.अगत्य आस्था
6.अगम्य समजू न शकणारे
7.अग्रज वडील भाऊ
8.अग्रपूजा पहिला मान
9.अज्रल अग्री
10.अनिल वारा
11.अहार ओठ, ओष्ट
12.अनुग्रह कृपा
13.अनुज धाकटा भाऊ
14.अनृत खोटे
15.अभ्युदय भरभराट
16.अवतरण खाली येणे
17.अध्वर्यू पुढारी
18.अस्थिपंजर हाडांचा सापळा
19.अंबूज कमळ
20.अहर्निश रांत्रदिवस, सतत
21.अक्षर शाश्वत
22.आरोहण वर चढणे
23.आत्मज मुलगा
24.आत्मजा मुलगी
25.अंडज पक्षी
26.अर्भक मूल
27.अभ्रक पारदर्शक पदार्थ
28.आयुध शस्त्र
29.आर्य हट्टी
30.इतराजी गैरमर्जी
31.इंदिरा लक्ष्मी
32.इंदू चंद्र
33.इंद्रजाल मायामोह
34.उधम उधोग
35.उदार मोठ्या मनाचा
36. उद्युक्त प्रेरित
37.कमलमुद्दा अनुच्छेद
38.तडाग तलाव
39.उपवन बाग
40.उपदव्याप खटाटोप
41.दारा बायको
42.नवखा नवीन
43.नौका होडी
44.उपनयन मुंज
45.भयानह जोडे
46.उपेक्षा दुर्लक्ष
47.उबग विट
48.ऐतद्देशीय या देशाचा
49.सुवास चांगला वास
50.सुहास हसतमुख
51.आंग तेज
52.ओनामा प्रारंभ
53.ओहळ ओढा
54.अंकीत स्वाधीन, देश
55.अंगणा स्त्री
56.कणक सोने
57.कटी कमर
58.कंदूक चेंडू
59.कनवधा
60.कंटू कंडू
61.कर्मठ सनातनी
62.कर्मठ सनातनी
63.कवडीचुंबक अतिशय कंजूस
64.कसब कौशल्य
65.कशिदा भरतकाम
66.काक कावळा
67.कवड घास
68.कामिनी स्त्री
69.काया शरीर
70.कसार तला