google marathi input
. आपल्या संगणकावर google input Marathi चा वापर कसा करावा.🙏🙏🙏।
संगणकाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. आपणहि मोठ्या हौशेने वापर करतो .मात्र अडचण येते ती मराठी टाइपींगची. संगणकात अनेक मराठी फॅांट असतात मात्र आपण टाइप केलेला मजकुर दुस-या संगणकात दिसेलच असे नाहीं.
त्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
👉google Marathi input चा.
तर चला आपल्या laptop 💻 &desktop computer वर google Marathi input डाउनलोड करुन आत्मविश्वासाने मराठी टाइप करुया🙏🙏। 👇।
👉सर्व प्रथम net सुरु करा.
👉 Google chrome browser मध्ये google Marathi input type करा.
👉 वेबपेजओपन होइल.
👉त्यातील पहिला option on windows वर क्लिक 👆 करा.
👉 पेज open 🚪 होइल.
👉 त्या पेजवर उजव्या बाजुला अनेक भाषा दिसतील.
👉 त्यात मराठी भाषा select करा.
👉त्यानंतर खाली◻I agree to the terms of service and privacy policy मध्ये ✔ करा. त्याखाली download वर क्लिक 👆 करा.
👉साधारण २०सेकंदात डाउनलोड झाल्यावर एक window येईल.
👉do you want run this file 📁 असा मेसेज येईल
👉त्यात run वर क्लिक 👆 करा.
👉२ मिनटात install होईल.
👉आता आपल्या desktop &laptop 💻 च्या उजव्या बाजुस खाली language bar आलेला दिसेल .
👉त्यात En (English) Mr (Marathi) असे option येतील .
👉यात मराठी वर क्लिक 👆 करा.
👉आता words page open 🚪 करा व टाइप करायला सुरवात करा . आता आपल्याला font select करायची गरज नाहीं 🙏🙏।
👉👉कोणाचीहि मदत न घेता आपण आता आत्मविश्वासाने मराठी टाईप करु शकतो.
🙏धन्यवाद 🙏
🙏तंत्रस्नेही होऊया .तंत्रस्नेही बनवुया🙏