RSS

शाळेची यशोगाथा

➖➖➖➖➖➖➖➖
♻शाळेचे नाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तळेवस्ती गंगाधरी,  ता. नांदगाव, जि. नाशिक ♻
➖➖➖➖➖➖➖➖
image

🔵गावाबद्दल थोडक्यात – तळेवस्ती ही वस्ती गंगाधरी गावांतर्गत येते.महादेवाचे मंदिर परिसरातच आहे त्यामुळे भगवान बाबाचे तळे म्हणून गावाची ओळख आहे .तळेवस्तीला बसचा थांबा नसून येवला रोडला उतरल्यास बसने अथवा खाजगी वाहनाने शाळेत सहज पोहचू शकता. नांदगावला रेल्वे स्टेशन आहे. फक्त  ४ किमी वर शाळा आहे . औरंगाबाद रोडने गंगाधरीची मुख्य शाळा लागते  नंतर दत्तवाडीची शाळा आणि शेवटी तळेवस्तीची शाळा आहे .  तळेवस्ती हे डोंगर टेकड्यांवरील गाव आहे.  लोकसंख्या जेमतेम ३५०-४०० आहे. शेतजमीन काळी कसदार ३५०-४००तसेच खड्यांची देखील आहे.

🔵शाळेची स्थापना – १ ऑक्टोबर २००५

🔵शाळेचे ब्रीद – विद्या विनयेन शोभते॥

🔵माजी विद्यार्थी – शिक्षक, प्रगतीशील शेतकरी, उद्योजक

🔵शाळेत राबवले जाणारे उपक्रम –
स्वच्छ शाळा , सुंदर शाळा
सुंदर परिसर, सुंदर शाळा
आदर्श परिपाठ
दिनांकानुसार पाढा
रोजचे स्पेलिंग
सामान्यज्ञानावर आधारित रोज एक प्रश्न
कथेचे सादरीकरण
चित्रकला स्पर्धा
रांगोळी स्पर्धा
क्रीडा स्पर्धा
सांस्कृतिक स्पर्धा
महिला मेळावा
हळदी कुंकू स्वतंत्र कार्यक्रम
किशोरी मेळावा
बाल आनंद मेळावा, खाद्य पदार्थांचे गाळे
वृक्षारोपण/वृक्षसंवर्धन
हातधुवा मोहीम
सर्व शासकीय योजना राबवणे
वर्षासहल
क्षेत्रभेटी
पर्यावरणाशी मैत्री
वर्गसजावट
चावडी वाचन
स्वच्छता अभियान
लेक वाचवा, लेक शिकवा
माझी समृद्ध शाळा
स्नेह संमेलन
आरोग्य तपासणी
आदर्श परिपाठ
झाडे लावा, झाडे जगवा
माझी शाळा, सुंदर शाळा
सुंदर माझे अक्षर
बालसभा
सुंदर माझा खराटा
१००% पटनोंदणी, १००% उपस्थिती

🔵शाळेची पटसंख्या – इ. १ ली – १३, इ. २ री – ८, इ. ३री – १०, इ. ४थी – ९, एकूण – ४०

🔵शाळेची प्रवेश प्रक्रिया – शासकीय नियमाप्रमाणे, शाळेत नवागतांचे भेट वस्तू देऊन स्वागत

🔵शाळेचा यु डायस – २७२००८०३३०५

🔵शाळेचा इमेल – talevastig@gmail.com

talevasti@mail.com

🔵प्रवेश फी – निःशुल्क

🔵खेळाचे मैदान – आहे, खेळाचे साहित्य आहे.

🔵शाळेची यशोगाथा –

💐मुलांसाठी स्वतंत्र शौचालय – स्वच्छतागृह
💐मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
💐पिण्यासाठी शुद्ध पाणी – जलमणी योजना
💐वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
💐मध्यान्ह भोजन शिस्तीने
💐हात धुण्याची प्रत्येकाला सवय
💐वृक्षसंवर्धनाचे संस्कार
💐क्रीडास्पर्धेत यश
💐शिष्यवृत्ती १००% निकाल
💐शिक्षकांच्या वक्तशीर पणामुळे पालकात तालुक्याला कौतुक
💐सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी सहभाग चांगला
💐शाळा-परिसर स्वच्छतेचे महत्व
💐सामान्य ज्ञानात वाढ
💐चावडी वाचन व वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यात धीट पणा
💐बक्षीस योजनेमुळे सहभागी विद्यार्थ्यांमध्ये वाढ

🙏शिक्षकवृंद🙏

१. श्रीमती आशा चिने : मुख्याध्यापिका  : शिक्षण बी. ए. (इंग्रजी ) डी एड्.
अध्यापनाचा अनुभव – ६ वर्षे, अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी

२. श्री.गोरखनाथ जगन्नाथ जाधव – शिक्षण बी.ए.डी.एड्
अध्यापनाचा अनुभव – १० वर्षे, अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी

शाळेची उपक्रमशील शाळा म्हणून निवड……

➖➖➖➖➖➖➖➖
💥आपल्या शाळा आपले वैभव, हे वैभव असेच वाढावे म्हणून मुलांना मराठी शाळेत शिकवा,

💥मातृभाषेतून शिक्षणाशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील शिक्षण बालकांवर ओझेच होय – यशपाल समिती, भारत सरकार

💥 ब्लॉग

ASHA

ज्ञानामृत

जि प शाळा तळेवस्ती

ZPPS TALEVASTI BLOG

cropped-img_20170126_094747.jpg

➖➖➖➖➖➖➖➖

=========================

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
🚩आपली  स्नेही🚩
✏ आशा चिने
उपशिक्षिका तळेवस्ती
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌴धन्यवाद॥॥॥॥🙏

 

टिप्पण्या बंद आहेत.