RSS

videos size करा कमी

  video size कमी कशी  करावी हे शिकणार आहोत.
👇👇👇👇👇👇👇👇
👉👉 त्यासाठी आपणाकडे  software पाहिजे ते म्हणजे Handbrake.
👉👉आपल्या ते नसेल  तर गुगल सर्च मध्ये Handbrake.fr टाका.
👉👉आता पेज ओपन होईल.
👉👉तद्नंतर  पहिल्या option वर   क्लिक करा.
👉👉 Handbrake. हे open सोर्स आहे लगेच डाऊनलोड होईल.
👉👉आता आपल्याला ज्या video ची साईज कमी करायची आहे तो video dekstop वर आणा .
👉👉आता . Handbrake ओपन करा व मिनिमाइज करा.
👉👉 ते टाक्सबार वर जाईल.
👉👉आपल्याला ज्या video ची साईज कमी करायची आहे तो video dekstopवरून टाक्सबार वर Handbrake मध्ये ड्रग करा.
👉👉 आता Handbrake ओपन होईल. आता ब्राउझर वर क्लिक करा.
👉👉तो video आपल्याला कोठे सेव करायचा आहे हे ठरवून त्याला हवे असलेले नाव टाका उदा. Talevasti .Mp4

👉👉आता वरती स्टार्ट बटनावर क्लिक करा.
👉👉 video size कमी होण्यास किती वेळ लागेल हे आपल्याला खाली दिसेल.
👉👉 थोड्याच वेळात video size कमी होऊन तो video  आपोआप सेव होईल.
👉👉 आता पूर्वीचा video व आता Handbrake वर साईज कमी केलेला video ची साईज तपासा. जवळ जवळ ७५ % साईज कमी झालेली दिसेल.

👉👉याचा फायदा असा होतो कि जे मोठे मोठे video आपण what’s app, Facebook  वर सेंड करू शकत नव्हतो ते Handbrake वर साईज कमी करून सेंड करू शकतो.
👉👉 मित्रांनो एक विनंती. मी शेयर केलेली माहिती काही स्नेही माझे नाव खोडून स्वत:चे नाव टाकून इतर ग्रुपवर शेयर करतात हे लक्षात येते.
👉👉 त्या सर्व स्नेहींना विनंती.माझे नाव नको असेल तर ते खोडा व संकलन म्हणून सेंड करा.  
  👉👉 आमचा तंत्रस्नेही बांधवांचा एकच उद्देश आहे तो म्हणजे “ सारे शिकूया पुढे जाऊया.

 

टिप्पण्या बंद आहेत.